धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड

[विठ्ठल रामजी शिंदे ह्यांजकडून त्यांच्या आयुष्यात एकेश्वरी मताचा व तदनुसार चालणा-या प्रार्थना समाज व ब्राह्मसमाज ह्यांच्या तत्त्वप्रणालीचा प्रचार, त्याचप्रमाणे अस्पृश्योद्धार व शिक्षण प्रसार हीच कार्ये प्रामुख्याने झाली असावी, व त्यामुळे निष्ठावंत ब्राह्मधर्मप्रचारक व उदारवृत्तीचे त्यागी अस्पृश्योद्धारक म्हणून सामान्यत: ओळखले जात असले तरी ते त्याहून आणखी काही वेगळे होते. त्यांचे व्यक्तित्व हे अनेक पैलूंचे होते. त्यांची बुद्धी अनेक विषयसंचारी होती. धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र राजकारण इ. अनेक विषयांचे आलोडन करण्यात त्यांचे मन रमे. ते त्यावर सूक्ष्मपणे विचारही करीत. “बाबा वाक्य प्रमाणम” असे न मानता प्रत्येक विषयाच्या किंवा विचाराच्या मुळाशी जाऊन त्याची जात व त्याचे स्वरूप ते नीट समजून घेत. मगच त्याविषयी बोलत किंवा लिहीत. कोणी केवढाही विद्वान असो, त्याने केलेले विधान किंवा प्रतिपादिलेला सिद्धांत कितपत साधार व सत्येतिहासास धरून आहे हे चिकित्सापूर्वक तपासल्याशिवाय त्यांचा स्वीकार वा धि:कार करण्यास ते तयार होत नसत. ‘मराठ्यांची पूर्वपीठिका’ ‘भागवत धर्माचा विकास’, ‘भागवत धर्म आणि महाराष्ट्र धर्म,’ कोकणी व मराठी, कानडी आणि मराठी, राधामाधवविलास चंपू आणि राजवाडे, हे त्यांचे लेख किंवा ‘अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा त्यांचा ग्रंथ वाचल्यास ह्याची प्रचीती येईल. ‘भारतीय समाज, त्याचे उत्थान, पतन व पुनरूत्थान’ ह्या विषयाचा शिंदे ह्यांनी सखोल अभ्यास केला होता. ह्या अभ्यासाचा फायदा आपल्या देशबांधवास ग्रंथरूपाने करून द्यावा, असे त्यांस त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात फार वाटे. त्यानुसार त्यांनी ‘प्राचीन व अर्वाचीन भारताचा सामाजिक इतिहास’ लिहिण्याची एक योजनाही आखली होती. ह्यासंबंधी शिंदे ह्यांनी आपल्या इतहास लेखनाच्या योजनेविषयी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्यास लिहिलेले पत्र खाली दिले आहे.................

Poona,
27-10-1922

May it please Your Highness,

In the Sahitya Conference held under the distinguished Presidentship of Your Highness at Baroda last year, I had the honour of a private interview with Your Highness when I discussed personally the question of State records at Baroda and how far would they be open for my research. I have a mind to bring out a Social History of India ancient and modern. It was your Highness who kindly enabled me to take a two years course in comparative Religion and Sociology at the Manchester College. Oxford, in 1901-1903. Since my return home I devoted my life to practical social work throughout India. Whereby I could add the benefit of practical experience to that of my studies in the Bombay and Oxford Universities. This is my humble equipment for the above literary venture. I have already approached a few prominent and enlightened rulers of other States also, and hope that if I be enabled to devote the remaining part of my life to literary work. I may contribute my mite to the Sociological Literature in India.

With this end in view. I  most respectfully beg to request if I be appointed the curator of the Central Library and the Records of the Baroda State as an independent officer directly under Your Highness’ kind guidance and patronage. If Your Highness be pleased, I should like to conduct a magazine in Marathi under the name “ITIHAS” whereby I may publish in instalments the material of the proposed History before the whole is published ultimately in a consolidated form. I may also be allowed to deliver occasional lectures in the Baroda College by way of popularizing the subject-matter of this History. I beg to enclose herewith osme copies of my correspondence and printed matter in this connection, for Your Highness’ Kind perusal.

Awaiting Your Highness’ kind orders.

I beg to remain Your Highness,

Most obedient servant,
V.R. Shinde

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती